[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
प्रमोद भगत

प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्याप्रमोद भगत याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.म...

Continue reading

विनेश फोगट

विनेश फोगटला देणार गोल्डमेडल

हरियाणात होणार जल्लोषात स्वागतविनेश फोगट आपल्याला रौप्यपदक मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे.पण रौप्यपदकाची प्रतिक्षा असताना आता विनेश फोगटलासुवर्णपदक देण्यात येणार असल्या...

Continue reading

दक्षिण आफ्रिका

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केशव महाराजची अप्रतिम कामगिरी

दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्याचीमालिका खेळवली जात आहे. आणि त्यातील पहिला कसोटी सामनात्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. ...

Continue reading

चाहत्यांकडून कौतुकाचा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन सहरावतने जिंकले कांस्यपदक

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो कुस्ती स्पर्धेतअमन सहरावत यांनी कांस्यपदक जिंकले.ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भ...

Continue reading

भारताची कुस्तीपटू

विनेश फोगटसाठी भारत आज आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादात

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला होता.या सामन्यात विनेश फोगटने ...

Continue reading

पॅरिस ऑलिम्पिक

भारताच्या हॉकी संघानं ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये  भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शुट आऊटमध्येग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केलं आहे.  पेनल्टी शुट आऊटमध्येभारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभू...

Continue reading

महिलांच्या

मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या

महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारातअंतिम फेरी...

Continue reading

स्वप्नील कुसळे

पॅरिस ऑलिम्पिक: स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले

स्वप्नील कुसळे या 28 वर्षीय भारतीने नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदकमिळवून भारताचे तिसरे पदक गुरुवारी जिंकले.पुणे ज...

Continue reading

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये

मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये डबल धमाका करण्यास सज्ज

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारातमनू भाकर आणि सरबज्योत सिंग कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत.या दोघांनी अचूक लक्ष्यभेद केल्यास भारताल...

Continue reading

भारत-श्रीलंका

यशस्वी जैस्वालच्या १००० धावा पूर्ण

भारत-श्रीलंका मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वालने२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्याआणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरल...

Continue reading