अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम’; प्रतिभा शिंदे हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत
राज्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जोरदार पुनरागमनानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्...
