सत्ता आली गेली पण एनडींनी कधी उडी मारली नाही; जयंत पाटलांचं रोखठोक भाष्य
सांगली – “मी प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेबांचा प्रचंड आदर करतो. कारण या माणसाने कधीच विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी विचार बदले नाहीत, कधी भूमिका बदलल्या नाहीत.
सत्ता आली-गेली, पण एन. डी. पाटलांनी कधी इकडून तिकडे उडी मारलेली ऐकली आहे का? नाही म्हणजे नाही!
या माणसाचं महात्म्य त्यातच आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एन. डी. पाटलांच्या भूमिकेचं कौतुक केलं.
Related News
मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?
राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित मोठी बातमी सम...
Continue reading
‘मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू’; रूपाली चाकणकरांवर काँग्रेस नेत्या संगीता तिवारींचा घणाघाती हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाल...
Continue reading
Rupali Chakankar : ‘बाई एवढी माया आली कुठून?’ 35 कोटींच्या दाव्यावरून रुपाली चाकणकर यांच्या The Nines हॉटेलची चर्चा
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्य...
Continue reading
शरद पवारांच्या 8 खासदारांची उद्या मोदींसोबत भेट; फडणवीस-जयंत पाटलांचा एकत्रित विमान प्रवास, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या रा...
Continue reading
Rohit Pawar on Devendra Fadnavis : दिल्लीत काहीतरी शिजतंय? देवेंद्र फडणवीसांबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; 'आग्रह करून बोलावलं' असा दावा
राज्याच्या राजकारणात पु...
Continue reading
Jayant Patil : “एनडीएकडून कोणतेही निमंत्रण नाही”; भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांनी दिलं स्पष्ट उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयं...
Continue reading
रामरक्षा आंदोलनापूर्वी नागपूरात मोठी राजकीय हालचाल; बावनकुळे-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
रामरक्षा आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या वेगव...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राजकारणात सध्या अर्थ खात्यावरून विविध...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महायुतीत असं करून चालणार नाही'; : महाराष्...
Continue reading
जयंत पाटील काय निर्णय घेतील, लवकरच कळेल; शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
जयंत पाटील काय निर्णय घेणार? : राज्याच्या राजकार...
Continue reading
अर्थखात्यावरून महायुतीत घमासान; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा रद्द, राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अर्थ खात्याच्या मुद्द्यावरून मोठ्या घडामोडी घडताना दिसत...
Continue reading
अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी; सुनील तटकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांची भेट घेणार’
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अर्थ खात्यावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. महायुती सरक...
Continue reading
सांगली येथे प्रा. एन. डी. पाटील महाविद्यालय – संशोधन केंद्र व बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सरोजा पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, “वाळवा हा स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. सहजा सहजी वाकत नाही, घाबरत नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने जगतात.
हे शिकवणारे एन. डी. पाटील साहेबच आहेत. कायदाचं पालन ही वेगळी गोष्ट आहे, पण न्याय मिळवणं आता कठीण झालं आहे.”
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हलकंसं टोमणे मारले. ते म्हणाले, “अजितदादा आता गावकीचा विचार करतात, पण भाविकाला विसरले.
मंत्रीपद गेलं तरी काही जण बंगला सोडत नाहीत. त्यांनी एन. डी. पाटलांच्याकडून आदर्श घ्यायला हवा. जयंत पाटील, स्व. आर. आर. पाटील, स्व. पतंगराव कदम यांनी सांगलीच्या विकासाचा विचार केला.
चंद्रकांतदादा भाजपचे असले तरी खरे सोने आहेत. पण आज काही बेनटेक्सचे सोने खालच्या थराला जाऊन बोलत आहे. भाजपमधील खऱ्या सोन्याची दखल घेण्याची वेळ आली आहे.”
कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, “माझा नंबर भाषणात नेहमी शेवटी लागतो.
सरोजा ताई पाटील फक्त शरद पवार यांच्या बहिणी किंवा एन. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही. त्या स्वतः कर्तृत्ववान आहेत.
मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही.”
संपूर्ण कार्यक्रमाला एन. डी. पाटील यांचं तत्त्वनिष्ठ आणि अढळ विचारसरणीचं महात्म्य अधोरेखित झालं.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/kanya-rashi-today-tumche-you-family-family-centered-raheel/