नवी दिल्ली – आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अर्थसंकल्पीय सुधारणा, बचत आणि स्वदे...
जळगाव : आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील खर्चाबाबत केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे ठरले आहे. त्यांनी सांगितले की, "निवडणुकीत तीन कोटींप...
जालन्यापासून: राज्यातील आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा तापला असून, जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनासारख्या मुद्द्यामुळे राजकीय चर्चेला वेग मिळाला आहे. आज ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते या...
अकोट तालुक्यातील देवरी गावात 20 सप्टेंबर रोजी आयोजित लोक अदालतीत गावकऱ्यांनी न्याय, संवाद आणि ऐक्याचा आदर्श साकारला. तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने वाद मिटवून, प्रशासनाच...
महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा ट्विटरवर जोरदार वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अंजली दमानिया आणि सुषमा अंधारें यांना तीन सवाल करत घेरलं आह...
रोशन यादव यांची भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडयवतमाळ : भाजपा जिला अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण याच्या आदेशानुसार भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष धीरज श...
मुंबई: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकी...
आर्णी तालुक्यात प्रशासकीय संवेदनहीनतेचा कळस; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीपूरग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडून तीन मंडळ अधिकारी, 11तलाठी सहलीवर!तहसीलदारांचीही द...
भुजबळांचे पुढचे पाऊल ठरले
मुंबई – मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, अशी मागणी करणाऱ्या हैदराबाद गॅझेटच्या विरोधातील जनहित याचिका मुंबई हाय कोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका विनीत ध...