[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
मंगळवारी 5.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर टोकियोच्या दक्षिणेकडील एका बेटावर

जपानमध्ये त्सुनामी, टोकियोच्या दक्षिणेकडील बेटावर धडकली 50 सेमी उंच त्सुनामी

मंगळवारी 5.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर टोकियोच्या दक्षिणेकडील एका बेटावर त्सुनामी आली, असे जपानी हवामान संस्थेने सांगितले.क्योदो बातम्यांनुसार, जपान हवामान संस्था (जेएमए) ने भूकंप...

Continue reading

चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदीची लक्षणे

अमेरिकेतील मंदीचं संकट काही प्रमाणात कमी झालेले असतानाआता जगातील दुसरी मोठी महासत्ता असलेल्या चिनीअर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आर्थिकमहासत्ता म्हणून मिरवणा...

Continue reading

नेपाळमध्ये महापूर!

नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारीमुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलनझाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्याप्रमाणावर हानी...

Continue reading

अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष

श्रीलंकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली आहे. जेव्हीपीअर्थात मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे नेते अनुराकुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले ...

Continue reading

दिवंगत

मायकल जॅक्सनच्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दिवंगत पॉप गायक मायकल जॅक्सन चा भाऊ गायक टिटो जॅक्सनयांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.टिटोच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी स्टीव्ह मॅनिंग ...

Continue reading

ब्रिटनमधील

लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत

ब्रिटनमधील 'मिरर' या इंग्रजी वृत्तपत्राने एका गुप्तचर अहवालाचाहवाला देत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगाहमजा बिन लादेन जिवंत असल्याचा दावा केला आहे. हमजाअफगाणिस...

Continue reading

पाकिस्तान

पाकिस्तान – अफगाणिस्थान मध्ये तणाव वाढला

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावाद वाढत चालला आहे.मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमध्येसंघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानने डूरंड लाइनजवळ ...

Continue reading

संयुक्त

दुबईच्या राजकुमारीने लॉन्च केला Divorce नावाचा परफ्युम!

संयुक्त अरब आमिरातचे पंतप्रधान तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मदबिन राशिद अल मकतूम यांची कन्या आणि दुबईची राजकुमारी शेखा महरामोहम्मद रशीद अल मकतूम ही नेहमीच चर्चेत असते. राजकुमा...

Continue reading

मालदीवचे

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू लवकरच भारत दौऱ्यावर!

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू लवकरच भारताच्यादौऱ्यावर येणार आहेत. मुइझू यांच्या भारत दौऱ्याविषयी त्यांच्याप्रवक्त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अप...

Continue reading

किम जोंग उन विरोधात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया एकत्र

अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया उत्तर कोरियाविरुद्ध एकत्रआले आहेत. तिन्ही देशांनी सायबर युद्ध सुरू करण्याचा निर्णयघेतला आहे. उत्तर कोरियाच्या नागरिकांमध्ये किम जोंगउनवि...

Continue reading