[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
उत्तर कोरियाचा

उत्तर कोरिया: किम जोंग यांनी 30 अधिकाऱ्यांना दिली फाशीची शिक्षा

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने देशातील 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्या...

Continue reading

नामिबियात भीषण दुष्काळ!

नागरिकांची भूक भागविण्यासाठी वन्यप्राण्यांचा देणार बळी! नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल723 वन्यप...

Continue reading

राबवली

गाझामध्ये तीन दिवसांचा युद्धविराम; इस्रायल आणि हमास यांची सहमती

राबवली जाणार पोलिओ लसीकरण मोहीमइस्रायल आणि हमास यांनी गाझामधील काही भागात प्रत्येकी तीन दिवसांसाठीयुद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. 25 वर्षांनंतर गाझामध्ये 23 ऑगस्ट...

Continue reading

एक्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाउन!

एक्स (ट्विटर) पुन्हा एकदा ग्लोबल आउटेजचा बळी जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X पुन्हा एकदातांत्रिक समस्यांचा बळी ठरला. बुधवारी सकाळी हे प्लॅटफॉर्मग्लोबल ...

Continue reading

गाण्यावर

तालिबानचे अफगाणिस्तानमधील महिलांसाठी नवे फर्मान

गाण्यावर, कविता म्हणण्यास किंवा मोठ्याने वाचण्यास बंदी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलाविरोधीवृत्ती दाखवण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यांमध्...

Continue reading

आज सकाळी

लिस्बन, पोर्तुगालच्या किनारपट्टीवर भूकंपाचा धक्का

आज सकाळी 5.11 या स्थानिक वेळी लिस्बन, पोर्तुगालच्याकिनारपट्टीवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.भूकंपशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगालच्या अटलांटिकमहासागरात मध्यम 5....

Continue reading

इस्रायल

हिजबुल्लाच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती

इस्रायल आणि लेबनॉनमधील इराण-समर्थित संघटना हिजबुल्लामधीलयुद्ध वाढत आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लेबनॉनने उत्तरइस्रायलच्या दिशेने किमान 320 रॉकेट डागले. तथाप...

Continue reading

विमातळावर

टेलिग्रामच्या सीईओंना अटक!

विमातळावर पोलिसांकडून अटक अब्जाधीश म्हणून ओळख असलेले  टेलिग्रामचे संस्थापकआणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरोव यांना 25 ऑगस्टरोजी पॅरिसमध्ये अटक करण्यात आलं. पॅरिसमधी...

Continue reading

रशिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली यूक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली

रशिया आणि युक्रेनमधील अडीच वर्षांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरपंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले.येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांची भे...

Continue reading

युद्धाच्या काळात पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा

दोन वर्षांत तिसऱ्यांदा झेलेन्स्कीला भेटणाररशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अडीच वर्षांनी पंतप्रधान मोदीआज युक्रेन मध्ये पोहोचणार आहेत. गुरुवारी रात्री ते पोलंडहून निघाले...

Continue reading