Prahaar Teaser: 5 धक्कादायक गोष्टी! उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा टीझर रिलीज,
उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसत आहे. जाणून ...
