समंथा प्रभू लग्नानंतर 6 महिन्यांत प्रेग्नंट; ‘बेबी बंप’ चर्चेने सोशल मीडियावर खळबळ!
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि बहुचर्चित अभिनेत्री समंथा प्रभू पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिचा एक व्हायरल व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार फ...
