भारतीय सैन्य दल चे मंगेश गणेशराव धांडे सेवानिवृत्ती परतल्यावर दहीहांडा गाव आनंद मय
भारतीय सैन्य दल
चे मंगेश गणेशराव धांडे
हे हवलदार पदावर 22 वर्ष सेवा देऊन दि 01/01/2025 रोजी सेवानिवृत्त झाले तसेच त्यांची सेवानिवृत्ती
वरून परतल्याबद्दल दहीहांडा आनंद दिसून आल...