पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्तप्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशाराअकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात...
अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिकनवल केडीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जबरी चोरी प्रकरणात3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.या दरोड्याच्या मास्टर...
अकोला जिल्ह्यातील अडगाव बु.च्या महिला ग्रामसेविकेनेआत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.अकोट तालूक्यातील पोपटखेड धरणात उडी घेतसदर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला...
व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीनेराज्यभर दि. ४ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरपत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी १ दिवसीय धरणे आंदोलन...
राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावरूनहिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी !हिंदू जनजागृती समितीने अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या...
वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात भरते शाळा, बाकांवर विषारी अळ्या! विद्यार्थ्यांनी शिकायच कस?अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.अकोल्यातील दिग्र...
अजिंक्य भारत Impact! बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्याग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.
...
बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्याग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.रस्त्याच्या मागणीसाठी ग्र...
आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नियंत्रण पंधरवडा सुरू करण्यात आला आहे.एकूण ७१ हजार ४७० बालकांची तपासणी करण्यात आली असून,आतापर्यंत तपासणी झालेल्या बालकांमध्ये २२५ बालकांना अतिसा...