शहरात गॅस सिलेंडर चा तुटवडा ; अवैध गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांची चांदी
अकोला : सणासुदीच्या दिवसात शहरात मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे अकोला शहरातील नागरिकांना या सणासुदीच्या दिवसात नाहक त्रास ...