बाळापूर, 21 फेब्रुवारी 2026 – बाळापूर शहरातील ड्रीम स्वेअर अकॅडमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संविधान गुण गौरव परीक्षा – 2025 च्या बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
बाळापूर नगर परिषद उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे म्हणाले की, आधुनिक लोकशाही व्यवस्थेसमोर भ्रष्टाचार, असमानता आणि प्रशासकीय दिरंगाईसारखी आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत, छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी राबवलेली राज्यकारभाराची पद्धत आजही मार्गदर्शक ठरू शकते. त्यांनी सत्ता गाजवण्याऐवजी रयतेचे हित केंद्रस्थानी ठेवून आखलेली धोरणे ही खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्याचा पाया ठरू शकतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर भोजने, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक योगदान आणि रयतेसाठी केलेल्या पराक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महाराजांनी जातीच्या पलिकडे जाऊन राज्यकारभार चालविला; आज देशात जातीच्या नावाने जनतेला भडकवण्याचे काम केले जात आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर संविधानाच्या बाजूने उभे राहावे लागेल.
Related News
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
CET मध्येही महाघोटाळा? आरोपांवर CET सेलचं स्पष्टीकरण; आयुक्त दिलीप सरदेसाईंनी सांगितलं, “पर्सेंटेज आणि पर्सेंटाइलची तुलना चुकीची”
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरून...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,090 जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी तब्बल 20,931 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश पंधरवडा, शिक्षकांच्या गृहभेटी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम...
Continue reading
Agri Admission 2026 अंतर्गत महाराष्ट्रातील ९ कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. २५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा, पात्रता, अभ्यासक्रम आणि महत्त्वाची माहिती जाण...
Continue reading
MHT CET CAP 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! इंजिनिअरिंग आणि MBA प्रवेश नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या 5 मोठे अपडेट्स
मुंबई: महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (Engineeri...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
महाराष्ट्र CET Cell ने Direct Second Year Engineering Admission 2026-27 साठी नोंदणी सुरू केली आहे. डिप्लोमा, BSc आणि Diploma in Vocational विद्यार्थ्यांसाठी 19 जुलैपर्यंत अर्जाची स...
Continue reading
SC-ST शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम; 31 जुलैपर्यंत महाडीबीटीवर अर्ज, 90% पर्यंत अनुदानाची सुवर्णसंधी
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी...
Continue reading
मोठं यश! दहिसरच्या विद्यामंदिर शाळेचा मुंबईत नंबर 1, शिष्यवृत्ती परीक्षेत 21 विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
मुंबईतील दहिसर परिसरातील विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर शाळेने पुन...
Continue reading
महाराष्ट्रातील टॉप 5 BTech कॉलेजेस; IIT Bombay ते COEP पर्यंत इंजिनिअरिंगसाठी सर्वोत्तम पर्याय
उच्च शिक्षणासाठी योग्य महाविद्यालयाची निवड हा विद्यार्थ्यांच्या करिअरमधील सर्वात महत...
Continue reading
धक्कादायक रिपोर्ट : २ लाखांची फी, JEE मध्ये फक्त २ ते ५% यश; डमी स्कूल आणि कोचिंग क्लासेसचा मोठा पर्दाफाश
अकोल्यात कोचिंग क्लासेसची कोट्यवधींची उलाढाल असूनही JEE परीक्षेत केवळ २ त...
Continue reading
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा होण्यास अवघे 24 तास शिल्लक असताना प्रश्नपत्रिका फुटल्याचे...
Continue reading
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मोहम्मद फय्याज हुसैन यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने परिश्रम घेण्याचे महत्त्व सांगितले आणि अकॅडमीला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी प्रोत्साहन दिले. नगरसेवक संजय उमाळे व ॲड. प्रशांत उमाळे यांचाही समारंभात सहभाग होता.
समारंभाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ड्रीम स्वेअर अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे यांनी केले, तर आभार प्रा. उमेश जाधव यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांना संविधान गुण गौरव परीक्षा – 2025 मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
समारंभात रोशन दामोदर, निखिल उमाळे, प्रेम तायडे, विजय उमाळे, संजना उमाळे, रोहिणी राऊत, प्रतीक्षा उमाळे, प्रज्ञा तायडे, अश्मिरा शेख, पूर्वा पोते यांसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/rouble-nagi-global-teacher-prize-2026-proud-historical-victory-worth-1-million-dollars-powerful-honor/