अकोला महापालिकेतील लिपिक रवी अवथनकर 300 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक
अकोला : शहराच्या महानगरपालिकेत आज पुन्हा एकदा लाचखोरीचा पर्दाफाश झाला आहे.
जन्ममृत्यू नोंदणी विभागातील लिपिक
रवी अवथनकर याला केवळ 300 रुपयांची लाच
स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध...
