पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षांचा सश्रम कारावास
अकोला: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने
कठोर शिक्षा सुनावत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपीवर भादंवि कलम ३७६ (३) अंतर...