[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories

बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात केले दाखल…

VBA : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीच े सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुख ू लागल्याने गुरुवारी पहाट े पुण्यातील रुग्णालयात दाखल ...

Continue reading

वंचित

मूर्तिजापूरमध्ये तिहेरी लढत!

वंचित, राष्ट्रवादी, भाजप आमने-सामने मुर्तीजापुर मतदार संघात भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होण्याचे संकेत आहे. यंदा तिन्ही पक...

Continue reading

उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

प्रशासन सज्जः २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज (ता.२२) पास...

Continue reading

मुर्तिजापूर, अकोट, अकोला पश्चिममध्ये भाजपची सावध भूमिका

विद्यमान आमदारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि अकोट ...

Continue reading

अकोला मार्गे बिहारसाठी थेट रेल्वे सेवा सुरू

गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याची मागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया - एल...

Continue reading

अकोला विभागात धावणाऱ्या ३५ बसेस टाकल्या भंगारात

आता २९५ बसेसच्या भरोश्यावर ९ आगारांचा कारभार राज्यातील ग्रामीण भागातील जनतेची लालपरी असलेली एस टी ची अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाअंतर्गत धावणाऱ्या बसेस ची दयनीय अवस्था झ...

Continue reading

बीसीजी लसीकरण अभियान: नऊ हजाराच्या वर लाभार्थ्यांची नोंद

क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून बचाव होतो. सद्यः स्थितीत प्रौढांमध्ये होणा...

Continue reading

पूर्व परवानगीशिवाय पीडीकेव्हीच्या परिसरात प्रवेश नाही

सकाळच्या प्रहरी सुंदर स्वच्छ हवा व नैसर्गिक वातावरण असल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर नागरिकांचे आवडीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या परिस...

Continue reading

ब्रह्माकुमारीद्वारे चैतन्य शक्तीचा सन्मान

ब्रह्माकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने महिलांच्या शक्तींचा सन्मान व आदर करण्याकरता रोज त्यांचे पूजन करून सन्मान करण्यात आला. नवरात्रीमध्ये सर्वत्र देवीच्या विविध रूपांचे पूजन कर...

Continue reading

अल्प भूधारक शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

मुंडगाव : मुंडगाव शेत शिवारातील अनुकूल सांगोळे यांच्या शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. मुंडगाव येथे शेतकऱ्यांची...

Continue reading