[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
अकोला: नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी अकोला शहरातील श्री राज राजेश्वर मंदिर आणि इतर मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.श्री राज राजेश्वर मंदिर,

नूतन वर्ष स्वागतासाठी मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी

अकोला: नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी अकोला शहरातील श्री राज राजेश्वर मंदिर आणि इतर मंदिरांमध्येभाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्...

Continue reading

रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स ys बसेस चे अज्ञान व्यक्तीने काच फोडले

रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स ys बसेस चे अज्ञात व्यक्तीने काच फोडले

अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन भागात दीपक चौक येथे खाजगी बसेस उभे असताततसेच आज 31 डिसेंबर रोजी संपूर्ण अकोला शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होतातर...

Continue reading

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून टँकर मधून निर्दयपणे 55 रेडे आणि वगारी यांना घेऊन जाणाऱ्यावर कारवाई केली आहे आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील बाळापूर जवळ कत्तलीसाठी रेड्याची वाहतूक होत आहे

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनीसापळा रचून टँकर मधून निर्दयपणे 55 रेडे आणि वगारी यांना घेऊनजाणाऱ्यावर कारवाई केली आहेआज पहाटेच्या सुम...

Continue reading

अकोल्यातील उमरा येथे रंगला शंकर पट: १०१ बैलजोड्यांचा उत्साही सहभाग.

अकोल्यातील उमरा येथे रंगला शंकर पट: १०१ बैलजोड्यांचा उत्साही सहभाग.

अकोल्यातील उमरा गावात पारंपरिक बैलजोडी स्पर्धा म्हणजेच शंकर पट उत्साहात साजरा करण्यात आला.यावर्षी या स्पर्धेत तब्बल १०१ बैलजोड्यांनी सहभाग घेतलाज्यामुळे गावासह आसपासच्या पर...

Continue reading

अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू

अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू

होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा केली होतीमात्र शैक्षणिक सत्र सुरू होऊन सहा महिने उलटूनही अकोला जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषदशाळांमध्ये...

Continue reading

कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहेय...

कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहेय…

कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती दिनानिमित्तअकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर..डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ...

Continue reading

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाळली तालुक्याच्या धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली असून या मध्ये विश्राम गृहातील साहित्य जळून खाक झाले, विश्रामगृहातील एसी

धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाळली तालुक्याच्या धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळेआग लागल्याची घटना घडलीअसून या मध्ये विश्राम गृहातील साहित्य जळून खाक झाले, विश...

Continue reading

अकोला

शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न…

अकोला :- २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून मित्र- मंडळींना केक भरवून शुभेच्छा दिल्या जातात.मूर्तिजापूर ...

Continue reading

एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल...

एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल…

एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गवरील घटनाअज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखलअकोला : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतीलराष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यासमोर लावलेला ट्रक अज्ञात च...

Continue reading