पुंडा येथे प.पू. मानपुरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन
अकोट : तालुक्यातील पुंडा येथे मोक्षवाशी प.पू. मानपुरी महाराज गुरू काशीपुरी
महाराज यांच्या ११व्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथवाचन,
महापूजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचा सप्ताह सुरू झाल...
