भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत अपक्ष धरून ११२ आमदार
आणि इतरांच्या ५० आणि ४० असे असताना स्वाभाविकपणे भाजप
१५० ते १६० जागावर लढण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन उच्च
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या
पक्षात शिस्त हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस हे इतर दोन पक्षाचे
नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत.
त्यामुळे नेमक्या किती जागा असतील हे फडणवीस सांगतील असे
ही ते म्हणाले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मला लढवायची आहे.
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक
यांना देखील मार्गदर्शन करायचं असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले
आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे
दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख समृद्धी मिळावी तसेच राज्यात महिला
सबलीकरण व्हाव महिला सुरक्षित व्हाव्यात असे साकड त्यांनी अंबाबाई
देवीकडे घातलं आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत दादा यांनी
अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. नवरात्रीची सुरुवात झाली
आहे आणि पहिल्या दिवशी आई अंबाबाई आणि तुळजाभवानीची
ओटी भरायची ठरवले होते. इथे ओटी भरून आता तुळजापूरला
निघालो आहे.