लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,
मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.
Related News
यामुळे इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
प्रमुख मुद्दे:
यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद, गरज नसताना मोठा शॉट खेळला
पहिल्या डावात देखील केवळ 13 धावा करून आऊट
करुण नायरच्या 6 डावांमध्ये केवळ 131 धावा, एकही अर्धशतक नाही
चाहत्यांकडून जयस्वालऐवजी इश्वरन आणि नायरऐवजी साई सुदर्शनला संधी देण्याची मागणी
भारताची दुसऱ्या डावातील संपूर्ण फलंदाजी कोसळली, शेवटच्या इनिंगमध्ये सामूहिक अपयश
चाहते संतप्त:
भारताच्या पराभवामागे जयस्वाल आणि करुण नायर यांच्या अपयशाला जबाबदार ठरवलं जात असून दोघांना चौथ्या कसोटीतून वगळावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/katepurna-dharanchi-waterpathy-deed-foot-vadhali/
