उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे.
Related News
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
नाशिकच्या तथाकथित गॉडमन Ashok Kharat आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 17 कॉल? सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप; कॉल डिटेल रेकॉर्डवरून खळबळ
महाराष्ट्राच्या ...
Continue reading
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
शिवसेनेच्या उपाध्यक्ष आणि विधानसभेतील महिला आमदार नीलम गोऱ्हे यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये सांगितले होत...
Continue reading
भोंदू बाबा प्रकरणात दीपक केसरकरांची मोठी प्रतिक्रिया; “खरातशी ओळख म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणे नाही” — गंभीर इशारा देत राऊतांचं नाव घेतलं!
नाशिकच्या कुख्यात
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
मुंबई, महाराष्ट्र – राज्याच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आतल्या राजकीय वातावरणात तणाव वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत. खासदारांच्या नाराजीमु...
Continue reading
नाशिकमधील सिन्नर येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत आलेल्या रुप...
Continue reading
अकोल्यात धक्का ! उबाठाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि चार नगरसेवक – सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा काळे – यांनी Eknath Shinde यांच...
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
२८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले.
जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली.
परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना
नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली.
या दोन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील,
याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून
तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन
उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने
विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून
गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकोल्यात दाखल झाले होते.
आढावा बैठकीनंतर पदाधिकारी व शिवसैनिकांना खा. सावंत
यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच
विधानसभा निवडणूक लढणार आहोत.
पुढील तीन महिन्यांनंतर राज्यात
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने
तुम्ही जोमाने कामाला लागा, असे आवाहन
खा. सावंत यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर,
वाशिम संपर्क प्रमुख दिलीप जाधव, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड,
जिल्हाप्रमुख आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,
प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आ. संजय गावंडे, हरिदास भदे,
अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहुल कराळे आदींची उपस्थिती होती.
होय, मुस्लिमांनी मते दिली !
जनतेने भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडीला कौल दिल्याचे सांगत
खा. अरविंद सावंत यांनी आघाडी व सेनेच्या उमेदवारांना
मुस्लिमांनी मतदान केल्याचे स्पष्ट केले.
हे आम्ही कधीच नाकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणीवर भर
भाजपला हद्दपार करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी झटले पाहिजे.
यासाठी पुढील दिवसांत संघटन बांधणीवर भर देणार असल्याचे
जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा लढणार असल्याचा निर्धार
आ. देशमुख यांनी व्यक्त केला.
Read also: https://ajinkyabharat.com/arvind-kejriwals-jaminala-adjournment-by-delhi-high-court/