बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शीटाकळी येथे सावित्रीबाई बाई फुले जयंती साजरी करण्यात आली

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले, डॉ. रवींद्र आर्या

यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र आर्या साहेब हे होते. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य

Related News

नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा आरोग्य कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष संगीता ताई जाधव लाभल्या आरोग्य

पर्यवेक्षक शरद ठाकूर तालुका समूह संघटक शितलताई ओळंबे, गट पर्वत माधुरी पतिगे, डॉक्टर पूनम कांगणे, विनोद कळंबे

सिकल सेल अधिकारी,धनंजय पारेकर, मंगेश रुद्रकार, अमोल पाचोडे, अमोल घोडे,सुधाकर चतरकर, बालाजी गव्हाळे, धनंजय धानोरे,

 

बबिता जाधव गटप्रवर्तक, रेणुका भारस्कर, उषा जामनिक, अंजली मार्गे, संजीवनी राठोड, रश्मी लाहोकर, संगीता खंडारे उपस्थित होत्या,

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/baba-reading-hall-at-vazhegaon-vachan-sankalp-maharashtra-initiative-completed/

Related News