बाळापुर: शहराच्या मध्यभागी, खाणका एरिया आणि औरंगपुरा मार्गावर पडलेला मोठा खड्डा अखेर नगरपरिषदेच्या प्रशासनाने बुजवून रस्ता सुरळीत केला आहे.
सदर खड्डा दुलेखा खा. साहेब यांच्या घराजवळ वळण रस्त्यावर पडलेला होता, ज्यामुळे दररोज येणे-जाणे करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत होता. या रस्त्यावरून बाळापुर मार्गे शेगावकडे जाणारे भाविक, दिंडी, पालखी यांचाही वर्दळ आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आपली समस्या समाधानाची अपेक्षा व्यक्त केली होती.
अजिंक्य भारत न्यूज मध्ये बातमी झळकताच प्रशासनाने तत्काळ दखल घेत खड्डा बुजवला. स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत, अजिंक्य भारत परिवाराचे आभार मानले आहेत.
Related News
मुर्तिजापूर : इराण, इराक, कतर तसेच अमेरिकेसोबत वाढत चाललेल्या तणावामुळे आखाती देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर त्या देशा...
Continue reading
लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे निर्माता अशोक हांडे यांना मुंबईतील माटुंगा परिसरातील त्यांच्या कार्यालयात पार्किंगवि...
Continue reading
यवतमाळमधील रेमंड डेनीम कंपनीतील कामगारांच्या सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात आज आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्या...
Continue reading
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत रविवार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक पुन्हा एकदा ...
Continue reading
महागाव तालुक्यातील आमणी (खुर्द) या लहानशा गावात अवैध दारूविक्रीने गंभीर स्वरूप धारण केले असून, गावातील वीसहून अधिक हातभट्ट्यांमुळे परिसरातील नागरिक ...
Continue reading
AI Video आणि डीपफेक कंटेंटवर मोदी सरकारचा 2026 नवीन नियम; सोशल मीडिया युजर्सना फक्त 3 तासांत वादग्रस्त पोस्ट हटवावी लागणार, नाहीतर थेट कारवाई होईल. सर...
Continue reading
पाणीपुरवठा, रस्ते आणि विकासाच्या कामांवर बोलणाऱ्या आलेगाव ग्रामपंचायतीत सध्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निलंबित ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून जनसुविध...
Continue reading
लोणावळा अपघातात 26 वर्षीय तरुण प्रज्वल गिरीचा दुर्दैवी मृत्यू; प्रवासादरम्यान थोड्या वेळासाठी थांबल्यानंतर घडलेले हादरवणारे घटना वडिलांवर मोठं ...
Continue reading
कासवी ता. मुर्तिजापूर येथील शेतशिवारात बकऱ्या शेतात गेल्याच्या किरकोळ वादावरून एका महिलेवर लाठीकाठीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घड...
Continue reading
अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघात आणि महाराष्ट्रातील धक्का
आजची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमा...
Continue reading
महाराष्ट्राला धक्का! उपमुख्यमंत्री Ajit पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
आज, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी अत्यंत दु:खद बातमीच्या स्वरूपात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
Continue reading
कुरणखेड – २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मोटर वाहन विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात कुरणखेड येथील
Continue reading
स्थानिक प्रतिक्रिया:
“मुख्य रस्त्यावरील खड्डा बुजल्यामुळे रस्ता सुरक्षित आणि सुरळीत झाला. अजिंक्य भारत न्यूजच्या माध्यमातून आमच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आल्या, त्यामुळे आम्ही ऋणी आहोत,” – सुभेदार हातोले, सामाजिक कार्यकर्ते.
read also : https://ajinkyabharat.com/both-women-of-akotcha-won-the-honor-of-jinkla-national-level-champion-at-the-national-level/