बैलाचा जागीच मृत्यू झाला

बैला

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शहापूर येथे विद्युत

खांबावरील वीज वाहक तार अंगावर पडून एका

बैलाचा जागीच मृत्यू झालाय तर
यावेळी बरोबरचा दुसरा बैल व बैला मालक शेतकरी

Related News

हे सुदैवाने बचावले आहेय…शहापूर येथील शेतकरी प्रमोद

भारसाकळे यांचा बैल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला..ही दुर्घटना

घडल्याने शेतकऱ्याच मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून वीज

वितरण कंपनीच्या कामाबाबत नागरीकांनी नाराजी व्यक्त केली

आहेय..

…………………………………………………………………………………………………………………………………