अकोला : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांचा मोर्चा, दुकानांची तोडफोड
अकोल्यातील गुडधी परिसरात आज अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांचा संताप फुटला.
परिसरातील महिलांनी थेट अवैध दारू विक्रेत्यांच्या घरासमोर मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले.महिलांच...