Kunal Kamra Eknath Shinde : कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, “डाव्या विचारसरणीचे…”
खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला.
याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई सुरू असून कुण...