पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू; आनंदाच्या क्षणी आक्रित घडलं
सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रात पुण्यातील पर्यटक फिरण्यासाठी आले होते.
पण पाण्यात गेलेल्यांचा समुद्रातील खोलीचा अंदाज चुकला आणि दुर्दैवी घटना घडली आहे.
सिंधुदुर्ग : कोकणात सिंधु...