अकोल्यातील उमरा येथे रंगला शंकर पट: १०१ बैलजोड्यांचा उत्साही सहभाग.
अकोल्यातील उमरा गावात पारंपरिक बैलजोडी स्पर्धा म्हणजेच शंकर पट उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षी या स्पर्धेत तब्बल १०१ बैलजोड्यांनी सहभाग घेतला
ज्यामुळे गावासह आसपासच्या पर...