तुमच्या मीठामध्ये सोडियम किती आहे, कमी सोडियमचे मीठ खाण्याचा ट्रेंड का वाढत आहे ?
आपण आपल्या आहाराबाबत आता अधिकच जागरुक झालो आहोत.
पूर्वी आपण जाड मीठ वाण्याकडून आणायचो, त्याच्या शुद्धतेने आपल्याला काही फरक पडायचा नाही.
अजूनही काही भागात असे मीठ वापरले जाते. क...