सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील समर्थ रामदास स्वामी स्थापन हनुमान मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे.
अकोला-बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या
हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच किल...