अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव: मुर्तिजापूर येथे भव्य रक्तदान शिबिर

लोकशाहीर

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा

सार्वजनिक जयंती महोत्सव १०४ व्या जयंती निमित्त गुरुवार

दि १ ऑगस्ट २०२४ रोजी भक्तीधाम मंदिर, समता नगर मुर्तिजापूर येथे

Related News

भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन

या शिबिराला जास्तीत जास्त रक्तदाते यांनी रक्तदान करावे.

असे आवाहन आयोजक श्री. आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडाचे

गजानन चव्हाण व नेहरू युवा बहुउद्देशीय संस्था कोकणवाडी मुर्तिजापूरचे

विलास वानखडे, मल्हार स्पोर्टचे रवी माडकर,

अशोकजी थोरात, निलेश वानखडे व सर्व समाज बांधव यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/greetings-from-various-undertakings-to-dr-nt-dahelkar/

Related News