धनेगाव शेत शिवारात आढळला महिलेचा मृतदेह
घटनास्थळी पोलीस दाखल पुढील तपास सुरू
बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील शेतशिवारात 20 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रमोद लांडे (धनेगाव) यांच्या शेतात काही मजूर कामासाठी आले असता त्यांना अनोळखी महिलेचा मृतदेह दिसून आला. तात्काळ त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले.सूचना मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
Related News
IND vs NZ 2nd T20: 70/5 वरून भारताचा थरारक विजय! तिलक, नमन आणि नितीशने फिरवला सामना
क्राइस्टचर्च, २४ ऑक्टोबर २०२६ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी२०...
Continue reading
Arshdeep Singh Record: अर्शदीप सिंगचा ऐतिहासिक धमाका! 38 विकेट घेत भुवीचा विक्रम मोडला; भारतासाठी रचला नवा इतिहास
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने टी-20 आंतर...
Continue reading
तिलक वर्माचा ऐतिहासिक धमाका! 2026 मध्ये 26 झेल पकडत T20 क्रिकेटमध्ये रचला विश्वविक्रम
भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिलक वर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या...
Continue reading
Asian Games 2026: भारताची सुरुवात दणक्यात! ‘भारताच्या पोरीं’नी रचला इतिहास; शूटिंगमध्ये रौप्य, MMA मध्येही पदक पक्कं
Asian Games 2026 Medal: आयची-नागोया येथे सुरू असलेल्या...
Continue reading
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल यांचा साखरपुडा मोडला; 6 महिन्यांतच नात्याला पूर्णविराम, आकृतीची भावुक पोस्ट
मार्चमध्ये मोठ्या थाटात झाला होता साखरपुडा; आता आकृतीने सोशल मीडियावर दिली नातं...
Continue reading
IPL 2027 Auction: दुबई, जेद्दाहनंतर आता भारतात होणार आयपीएल 2027 चे ऑक्शन; कधी लागणार बोली?
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामाची तयारी सुरू झाली असून क्रिकेट चाहत्यांसाठी...
Continue reading
Vaibhav Sooryavanshiला संघातून वगळल्याने श्रीकांत संतापले; पत्नीनेही विचारला सवाल, नेमकं प्रकरण काय?
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात Vaibhav Sooryavanshiला अंतिम ११ ...
Continue reading
ENG vs PAK : पाकिस्तानला मिळाला नवा वकार युनुस? रजाउल्लाहने पहिल्याच कसोटीत उडवली खळबळ
ENG vs PAK : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी निराशाजनक ठरल...
Continue reading
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि ‘बेस्ट फिनिशर...
Continue reading
जसप्रीत बुमराहच्या कमबॅकसाठी BCCIचा खास प्लॅन; T20 क्रिकेटमधून पुनरागमनाची शक्यता, वर्ल्डकपवर लक्ष!
BCCI : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमन...
Continue reading
BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियम बदलण्याची तयारी सुरू केली; १० संघांना तातडीने आदेश
IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी भारतीय क्...
Continue reading
तपासादरम्यान महिलेच्या अंगावरचे कपडे जळलेल्या अवस्थेत असून, मृतदेह अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळून आला.या गंभीर प्रकरणाची माहिती ठाणेदार झोडगे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी यांना दिली. माहिती मिळताच रेड्डी साहेबांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील कारवाई बाळापूर पोलीस करीत आहे. अजिंक्य भारत न्युज करिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ.
read also : https://ajinkyabharat.com/surya-kumar-yadav-captaincy-7-explosive-reasons-maajhya-captainpadala-nahi-bhi-skys-powerful-statement-created-a-stir/