अकोट तालुका वादळीवाऱ्यामुळे अतोनात नुकसान

अकोट

अकोट तालुक्यात रविवारी दुपारी अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वारा

सुटल्याने केळी पपई लिंबू पिकांचे अतोनात नुकसान अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात या वादळाने मोठे

Related News

नुकसान केले हवेचा वेग पाहता खैरखेड येथील केळी पपई संत्रा लिंबू झाडांचे मोठे नुकसान झाले

यावेळी अनेकांच्या घरावरील तीन पत्रे वादळा मुळे उडून गेले वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की

खैरखेड येथील रामेकर यांच्या शेतातील लिंबूचे पीक झाडासह जमिनीवर कोसळले तसेच या

वादळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने

हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले..

Read Also

https://ajinkyabharat.com/10-vicha-nikal-27-may-la-last-year-recordschi-statistics-see-nikal-jahire-hotach-here-thet-see-properties/

Related News