अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या एम पी 47 एच 0316 या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले,
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
व त्यांचा जागेवरच घटनास्थळी दुर्दैवी करून अंत झाला.
मात्र अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
माणुसकीला काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक
सदर इसमाला दवाखान्यामध्ये न नेता पळ काढल्याने या प्रकारावरून अकोट शहरात सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
झालेल्या घटनेनंतर मृतकाचा मुलगा वैभव गजानन वानखडे याने अकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
अकोट शहर पोलिसांनी मृत्यूला कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला लावण्यात आला आहे.
मृतकाचा मुलगा वैभव वानखडे यांच्या फिर्यादीवरून अकोट शहर पोलिसांनी
कलम 106 (A), 281BNS, सह कलम 184, 134, 187, MV act नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/bangladesh-yanchi-india-departure/