पी. आय. मेकअप आर्ट्स आणि फॅशन कलरतर्फे आयोजन
पी. आय. मेकअप आर्ट्स आणि फॅशन कलर यांच्या संयुक्त
विद्यमाने दिनांक १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी १० वाजता
Related News
US-Iran War: युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेची इराणला थेट धमकी; जगभरात तणावाचे सावट
जागतिक पातळीवर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continue reading
शेअर बाजारात वेदांताचा धमाका; सलग 11 दिवस तेजी, शेअर ऑल-टाइम हायवर
भारतीय शेअर बाजारात सध्या मेटल सेक्टरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे...
Continue reading
8वा वेतन आयोग: किमान वेतन ₹18,000 वरून ₹69,000 होणार? NC-JCM ची मोठी मागणी, सरकारचा निर्णय काय असेल?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
म्युच्युअल फंड क्षेत्राचा वेग मंदावला; 3 वर्षांतील नीचांकी वाढ, मात्र SIP गुंतवणूक उच्चांकावर
भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ नोंदवली असली, तरी आ...
Continue reading
हॉटेल शुभकर्ता, अकोला येथे सर्वात मोठ्या मेकअप कार्निवलचे
आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय
मेकअप आर्टिस्ट अतूरन आणि विरा साली सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात दोन ब्युटी सेशन्स होणार असून ब्युटी, मेकअपसह
ब्युटी बिजनेस डेव्हलपमेंट बद्दलही शिकायला मिळणार आहे.
ब्युटी, मेकअप आणि कॉस्मेटिक च्या क्षेत्रात करिअर करणारे तथा
करियर करू इच्छिनाऱ्यांनी सदर आयोजनाचा लाभ घ्यावा असे
आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा पी. आय. मेकअप आर्ट्स चे
प्रवीण इंगळे यांनी केले.
Read also: https://ajinkyabharat.com/subhadra-yojana-gift-to-women-in-odisha-on-the-occasion-of-prime-ministers-birthday/