अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी

अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी

पहेलगाव हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय सैन्याच्या “मिशन सिंदूर” मोहिमेच्या यशस्वीतेसाठी

वंचित बहुजन आघाडीने आज अकोल्यात फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून भारतीय

सैनिकांना मानाची सलामी दिलीय..”मिशन सिंदूर” या मोहिमेत भारतीय सैन्याने शत्रूवर प्रभावी

Related News

हल्ले करून देशाची सुरक्षा सुनिश्चित केली आहेय…या कार्यक्रमामुळे आस-पासच्या परिसरात देशभक्तीच्या

गजरात वातावरण तयार झाला होता…फटाक्यांची आतिशबाजी करत, उपस्थितांनी भारतीय सेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने एकजुटीने देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सजग राहण्याचा संदेश दिलाय.

तर भारतीय सैन्य दलाचा कौतुकही केलं.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-poonha-avkali-pavasachi-hajeri/

Related News