अकोला शहरात अवैध सावकारी प्रकरणात तीन सावकारांवर धाड

अकोला शहरात अवैध सावकारी प्रकरणात तीन सावकारांवर धाड

अकोला  शहरात अवैध सावकारी करीत असल्याबाबत 3 सावकारांन विरुद्ध जिल्हा

उपनिबंधक कार्यालया तर्फे कारवाई करण्यात आलीय..

सावकारांन विरुद्ध प्राप्त तक्रारीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन)

Related News

अधिनियम 2024 चे कलम 16 अन्वये धाड कार्यवाही करण्यात आली असून सदर

कार्यवाही करतेकामी एकूण तिन पथकाची नेमणूक करण्यात आली होती…

या धाड कार्यवाहीमध्ये मोठ्याप्रमाणात

आक्षेपार्ह दस्तऐवज कोरे धनादेश, नोंदवह्या, खरेदीखत, स्थावर सौदा चिठ्ठी लेख,

खरेदीच्या छायाप्रती, कोरे स्टॅम्पपेपर, भाडेकरारनामा, बँक पासबुक

इत्यांदी जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येत आहेय..

Read Also : https://ajinkyabharat.com/resident-vastigrat-ragingcha-dhakkadayak-type-audiyankadun-case/

 

Related News