अद्यापही धरणाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे.
त्यानंतर सुद्धा धरणांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाण्याची पातळी अद्यापही समाधानकारक नाही.
जुलै महिना संपत आला तरी जलसाठ्याची टक्केवारी कमीच दिसून येत आहे.
अकोला शहराला पाणीपुरवठा महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून करण्यात येतो.
सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी चार ते पाच दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाळ्यात ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात
भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार काटेपूर्णा प्रकल्पात
३६.१८९ दलघमी ४१.९०% जलसाठा आहे.
तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाची स्थिती सुद्धा फारशी वेगळी नाही.
या प्रकल्पात २३.६४ दलघमी २८.८४ टक्के जलसाठा आहे.
पातुर तालुक्यातील मोरणा प्रकल्पात २२.२८ दलघमी ५३.७५ टक्के जलसाठा आहे.
तालुक्यातील निर्गुणा प्रकल्पात १५.५५ दलघम ५३.९० टक्के जलसाठा आहे.
मुर्तीजापुर तालुक्यातील उमा प्रकल्पात २.२७० दलघमी १९.४२ टक्के जलसाठा आहे.
दगडपारवा प्रकल्पात ०६.०६ दलघमी ५९.४७ टक्के जलसाठा आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/navneet-rana-will-come-and-prepare-for-the-field/