चिखलगाव येथे झालेल्या अपघातात 3 गंभीर जखमी
अकोला प्रती – पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखलगाव. येथे भिषण अपघात
Related News
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
कुरणखेड जवळ अपघात एक युवक जागेवर ठार.
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
श्री परशूराम जयंती साजरी करण्यासाठी अकोला शहरात भव्य शोभायात्रा आयोजित.
शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारची धडक;
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
हा 12.30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे या अपघाता मंध्ये
जळ वाहन ट्रक व बलेनो कार याचा अपघात झाला ही कार चिखलगाव येथील स्थानिक
नागरिक गुलाब तायडे यांचा मुलाची असल्याची महिती मिळाली आहे या कार मध्ये गुलाब
तायडे यांचे नातेवाईका सह एकूण तीन प्रवासी कार आमनेसामने जोरदार धडक झाल्याने
बलेनो कार मधील असलेले 3 इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती पातुर येथील अपघाताची माहिती
मिळताच रुग्णवाहिकेत अपघातातील जखमींनवर उपचाराकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे
या अपघाता मंध्ये चिखलगाव येथील नागरिक गुलाब तायडे यांचा मुलगा हा भारतीय लष्करामध्ये असल्याची
माहिती मिळत आहे व त्यांची नातेवाईक दोन मुले या गाडीत असून जडवाहन व कार क्र MH 30 BB7626,
असलेली गाडी आमने-सामने जोराने धडक झाल्याने कारला जळवाणाच्या धडकेने खूप प्रमाणात क्षती पोहोचली आहे
यामध्ये ट्रक क्रमांक MH 12 FC 9099 क्रमांक असलेला हा
चिखलगाव नजदीक उड्डाणपुलाच्या विरुद्ध दिशेने जात असताना समोरून आलेले
बलेनो कार ही चिखलगाव येथील असल्याने ट्रक व कार मध्ये आमने-सामने धडक झाली
या मंध्ये ट्रक जागेवर पलटी झाल्याने कार शेतीग्रस्त झाली आहे व त्यामधील तीन जणगंभीर जखमी
झाल्याची माहिती मिळत आहे यावेळी पातुर पोलीस स्टेशनला माहिती मिळतात ठाणेदार
किशोर शेळके व पातुर पोलिसांनी अपघात स्थळी घेऊन गंभीर जखमींना Q अकोला
जिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे पुढील तपास ठाणेदार
किशोर शेळके करीत आहेत …..