पुणे हिट अँड रन प्रकरणी अखेर शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात शिवानी यांचा किती हात आहे?
Related News
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंबईतील प्रसिद्ध आणि कोट्यवधी गणेशभक्तांचे श्...
Continue reading
७ दिवसांत माफी मागा, अन्यथा ५०० कोटींचा दावा! मातोश्रीबाहेरच स्वीकारली नोटीस; Satish Salian–आदित्य ठाकरे वाद चिघळला
Disha Salian मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकार...
Continue reading
Samay Rainaने नवाजुद्दीन सिद्दिकीला केलं रोस्ट; ‘Sacred Games’चा संदर्भ देत म्हणाला, ‘ड्रग्स घेऊन, दारू प्यायल्यानंतर सेटवर...’
Samay Raina On Nawazuddin Siddiqui : कॉमेडियन समय र...
Continue reading
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सचा अनुभव अधिक चांगला आणि वैयक्ति...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांवर ग...
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्...
Continue reading
Bank Strike : ग्राहकांनो सावधान! आजपासून 3 दिवस सरकारी बँका बंद; कर्मचारी संपावर, गणेशोत्सवापूर्वी व्यवहारांवर परिणाम
Bank Strike : देशभरातील सरकारी बँक कर्मचारी आजपासून ...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पुण...
Continue reading
Elon Musk यांच्या ‘X’ला मोठा धक्का? जुन्या Twitter ची पुन्हा एंट्री; माजी कर्मचाऱ्यांनीच उभारले ‘Twitter.now’
सोशल मीडिया विश्वात पुन्हा एकदा ‘Twitter’ या नावाची चर्चा सुरू झाली आ...
Continue reading
त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले? याबाबतचे आर्थिक व्यवहार कुणी केले?
याची माहिती पोलीस शिवानी यांच्याकडून घेणार आहेत.
पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.
या प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
त्यामुळे या प्रकरणात आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे
. आधी नातू, नंतर वडील, आजोबा आणि आता आई सर्वच पोलिसांच्या ताब्यात आहेत.
एकाच कुटुंबातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही पुण्यातील कदाचित पहिलीच वेळ असेल.
या प्रकरणी शिवानी अग्रवाल यांची कसून चौकशी करण्यात येणार
असल्याचं पोलिसांनी सांगितलं.कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला गुन्हे शाखेचा पथकाने सकाळी वडगाव शेरीतील राहत्या घरातून अटक केली.
अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिच्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा ठपका आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने शिवानी अग्रवाल हिला अटक केल्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या कार्यालयात आणलं होतं.
यानंतर बाल न्याय मंडळाच्या परवानगीनुसार गुन्ह शाखेचे पथक शिवानी अग्रवाल हिला घेऊन बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या चौकशीसाठी जाणार आहे.
रक्त नमुने बदली प्रकरणात अल्पवयीन आरोपीची गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशी करणार आहेत.
समोरासमोर चौकशी
पोलीस बालसुधारगृहात शिवानी आणि अल्पवयीन आरोपीला समोरा समोर बसवणार आहेत.
यावेळी दोघा मायलेकांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. अपघात होण्यापूर्वी आणि त्यानंतर काय काय घडलं?
या गुन्ह्यात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे? शिवानी यांचा काय रोल आहे? याची माहिती घेतली जाणार आहे.
पोलिसांना या प्रकरणात काही महत्त्वाची माहितीही मिळाली आहे. त्याबाबतही शिवानी यांना विचारणा केली जाणार आहे.
तसेच शिवानी यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला त्याची माहितीही घेतली जाणार आहे.
ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणाची माहितीही शिवानी यांच्याकडून घेतली जाणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
डॉक्टरांचीही चौकशी होणार
दरम्यान, रक्ताचे नमुने बदलण्याबाबतची माहिती शिवानी यांच्याकडून घेतल्यानंतर अटकेत असलेल्या डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येणार
असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात फक्त दोन डॉक्टर आणि
वॉर्ड बॉयच आहेत की आणखी कोणी आहे याची माहितीही घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Read Also https://ajinkyabharat.com/protest-against-teasing-fatal-attack-on-woman-in-bullion-market/