अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस!

चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात

आज महत्त्वाची घडामोड घडली आहे.

Related News

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी अजित पवार

गटाला विचारलेला प्रश्न चर्चेत आला आहे.

तुम्हाला अपात्र का ठरवू नये?

असा सवाल चंद्रचूड यांनी केला आहे. अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी

अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे.

सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

याबाबत ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये,

असा सवाल धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला

केला असल्याचं ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली.

Read also: https://ajinkyabharat.com/57-increase-in-upi-transactions-in-the-country/

Related News