महाशिवरात्री निमित्त अकोलेकरांच्या आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटे तीन
वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक
महत्त्व असलेल्या या मंदिरात जलअभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्र अर्पण करून
Related News
Realme C83 5G भारतात लॉन्च: 7000mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्लेचा दमदार अनुभव
Realme ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme C83 5G लाँच केला आहे. ह...
Continue reading
शेतकऱ्यांचा विश्वासघात; राजू शेट्टींचा सरकारवर टीका
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी योजना काही शेतकऱ्यांना दिलासा देणारी वाटली,...
Continue reading
भारतात इंधन आणि गॅस टंचाई होणार का? सरकारने स्पष्ट केला ‘प्लान बी’
इराणवर अमेरिके आणि इस्राएलने २८ फेब्रुवारी रोजी संयुक्त हल्ला केल्यानंतर जागतिक ऊर्जा...
Continue reading
चहा प्यायल्यावर पोट जळजळ होते? ही सोपी ट्रिक करून पहा!
सर्वसामान्य चहा सवयीमुळे पोटावर होणारे नुकसान टाळा आणि हलक्या चहा पद्धतीने आनंद घ्या
भारतामध्ये चहा
Continue reading
आजचा सोन्याचा दर घसरला, 10 ग्रॅम सोने आता सर्वसामान्यांना खरेदी करता येणार
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे भाव सतत आक...
Continue reading
इस्त्रायल-इराण युद्ध: चीनने मध्यपूर्वेत पाठवला स्पेशल दूत, शांततेसाठी मोठा निर्णय
मध्य पूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गेल्या सात दि...
Continue reading
अमेरिका-इराण युद्ध: ट्रंपच्या एका चुकीमुळे अमेरिकेला मोठा आर्थिक फटका
इराणवर अमेरिकेचा आणि इस्त्रायलचा हल्ला; मध्यपूर्वी युद्धाचे उध्दाटन
गेल्या सात दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने मध्यपूर्वेतील तेलपुरवठा धोक्यात; भारताकडे फक्त 25 दिवसांचा साठा, रशिया मदतीला
मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उ...
Continue reading
‘ Splitsvilla 16’ एपिसोड 25 आज OTT आणि टीव्हीवर; एलिमिनेशन ट्विस्ट आणि नवीन चॅलेंजेसमुळे वाढणार थरार
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Split...
Continue reading
TRP रेस आठवडा ८: ‘क्यूंकि सास भी कभी बहू थी 2’ पुन्हा नंबर वन, ‘नागिन 7’ आठव्या स्थानावर घसरली
भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांच्या
Continue reading
विविध मंत्रोपचारांनी श्री राजराजेश्वराला अभिषेक करण्यात आला.
मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले असून,
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर मध्यरात्रीपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.
तसेच, अकोल्यातील इतर मंदिरांसह बारा ज्योतिर्लिंग मंदिरांतही भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/palikadchi-bus-half-jyl/