मोठी बातमी समोर येत आहे, अहेरी तालुक्यातील अनेक रस्ते अर्धवट असल्यामुळे
राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून, भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
राजकारणात काहीही होऊ शकतं, आपण अनेकदा काकांविरोधात -पुतण्या, भाऊ विरोधात भाऊ,
Related News
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर येथे रिडेव्हलपमेंट सुरू असलेली विनायक दर्शन इमारत अचानक कोसळली. इमारतीचा मोठा भाग रस्त्यावर पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहान...
Continue reading
पंढरपूर : भव्य सोहळा! १० हजारांहून अधिक सायकलस्वारांची दिंडी, रिंगण करत हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली विठुरायाची नगरी
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्क...
Continue reading
संतप्त पतीने स्वतःचं घर पेटवलं; 3 पाळीव मांजरींचा मृत्यू
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याच्या ...
Continue reading
भक्तिमय चमत्कार! संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; जाणून घ्या 7 खास वैशिष्ट्ये
सासवड : महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय असलेल्या स...
Continue reading
माऊलींसाठी रांगोळीच्या दिव्य पायघड्या, तरुणीच्या भक्तीने वारकरी भारावले
पुणे: आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालत पंढरपूर गाठण्याचा प्रवास नाही, तर श्रद्धा, सेवा, समर्पण आणि भक्तीचा...
Continue reading
श्रीरामपूरात संतापाचा उद्रेक! हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर शहर बंद; आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कारास नकार
अहिल्यानगर जिल्ह्यातील
Continue reading
आषाढी वारीत डॉक्टरांच्या रूपात विठ्ठल धावला! सीपीआरच्या मदतीने 1 वारकऱ्याचे प्राण वाचले; आरोग्य पथकाच्या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक
Ashadhi Wari 2026: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध...
Continue reading
परभणीत धनगर समाजाचा विराट एल्गार! रत्नाकर गुट्टेंवर घणाघाती टीका; न्यायासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे महेश बिडगर प्रकरणामुळे वातावरण चांगलेच...
Continue reading
भारतीय रेल्वेची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैपासून हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर धावणार आहे. 12 स्थानके, 90 किमीचा प्रवास, तिकीट दर, वेग, वैशि...
Continue reading
POCSO आरोपीचा निर्घृण सूड; संपूर्ण Timeline वाचा
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. POCSO कायद्यांतर...
Continue reading
1 तरुणावर जीवघेणा हल्ला; धाडसी युवकांनी 2 मिनिटांत उलटवला डाव
छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वा...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
भाऊ विरोधात बहीण अशा लढती झालेल्या पाहिल्या आहेत. मात्र गेल्या विधानसभेत महाराष्ट्रात अशीही
एक लढत होती, जिने संपूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. इथे वडिलांविरोधात थेट लेकच मैदानात होती.
मात्र या लढतीमध्ये शेवटी वडिलांचाच विजय झाला. ही निवडणूक आजही मतदारांमध्ये चर्चेचा विषय आहे.
गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील विरूद्ध लेक अशी लढत पाहायला मिळाली.
विधानसभा निवडणुकीमध्ये अहेरी मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेला होता.
या मतदारंसघातून अजित पवार गटानं धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटला मिळाला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या मतदारसंघात भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना तिकीट देण्यात आलं.
भाग्यश्री आत्राम या धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात वडील आणि
मुलगी यांच्यामधील लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला.
दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा भाग्यश्री आत्राम हलगेकर या आपले वडील धर्मरावबाबा आत्राम
यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत
. वडिलांचा मतदारसंघ असलेल्या अहेरी लातुक्यातील अनेक रस्ते अर्धवट आहेत, त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी
राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. भाग्यश्री आञाम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बेशरमाची झाडे
रस्त्यावर लावून आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह
ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. वडील आमदार असताना लेकीचे त्याच मतदारसंघात चांगल्या
रस्त्यांसाठी आंदोलन सुरू आहे, त्यामुळे या आंदोलनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्ते खराब असून, दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा होत आहे,
अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी दिली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/kasanchaya-vadisathi-tayar-kara-hey-3-homemade-hair-spray/