जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या मार्गदर्शनामध्ये मोर्चाचे आयोजन
अकोट : शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा नागरिकांच्या विविध
मागण्यांसाठी भव्य महामोर्चा पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट इथपर्यंत करण्यात आले.
मोर्चाच्या प्रमुख मागणी श्रावण बाळ निराधार योजना व संजय गांधी निराधार योजना
2100 रुपये दरमहा अनुदान देण्यात यावे. रमाई घरकुल,प्रधानमंत्री आवास योजना
अंतर्गत सरकारी जागा नियमाकुल करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा. ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे
परंतु धान्य मिळत नाही अशांना धान्य वितरित करण्यात यावे. गायरान जमिनीवर पिक काढत
असणाऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे. अशा विविध मागण्याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मोर्चा मध्ये अकोट तालुक्यातील व शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
गटाचे बहुसंख्या पदाधिकारी मोर्चामध्ये सामील झाले होते. मोर्चामध्ये अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार,
युवक जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण, अकोट तालुका अध्यक्ष दयानंद तेलगोटे, दिनेश पेटकर,
संतोष चौतमल,गणेश थोरात, यांच्या सहित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read more news here : https://ajinkyabharat.com/usaid-funding-episode/