समाज माध्यमावर लोकप्रिय प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात. त्यांचे भल्या पहाटे
दर्शन व्हावे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी असते. भाविक भक्त त्यांची वाट पाहतात.
या पदयात्रेमुळे एका 17 वर्षीय तरुणाला खास लॉटरी लागली आहे.
Related News
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
प्रेमानंद महाराज हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे किर्तन, त्यांचा उपदेश,
त्यांचे कथासार ऐकण्यासाठी, भागवत सार ऐकण्यासाठी अनेकजण युट्यूब वा इतर समाज माध्यमांचा वापर करतात.
अनेक सेलिब्रिटी, दिग्गज त्यांच्या दरबारात हजेरी लावतात. त्यांना मनातील प्रश्न, अडचणी विचारतात.
ते कोणतेही कर्मकांड सांगत नाहीत. नाम जपाचा महिमा सांगतात. चमत्कार, पाखंडावर आसूड ओढतात.
साध्या भक्तीने सुद्धा जीवन जगता येते, असे प्रबोधन ते करतात. प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात.
त्यांचे भल्या पहाटे दर्शन व्हावे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी असते. भाविक भक्त रस्त्यावर त्यांची वाट पाहतात.
या पदयात्रेमुळे एका 17 वर्षीय तरुणाला खास लॉटरी लागली आहे. हा तरूण रोज 5 हजार रुपयांची कमाई करतो.
पदयात्रेमुळे त्याला पुण्यच मिळत नाही तर त्याची चांगली कमाई सुद्धा होते.
फुल विक्रीतून तरुणाची मोठी कमाई
प्रेमानंद महाराज रोज पद यात्रा करतात. त्यांच्या या पदयात्रेवेळी अनेक भाविक हे त्यांच्या मार्गावर फूल उधळतात.
या रस्त्यावर जणू फुलांचा सडा पडतो. पाकळ्यांनी रस्ता भरून जातो. 17 वर्षांचा शांतनू यामधून कमाई करतो.
तो या पद मार्गावर फुल विक्रीचा व्यवसाय करतो. अनेक ठिकाणी लोक त्याच्याकडून फूल खरेदी करतात.
या फुलाच्या विक्रीतून त्याची मोठी कमाई होते. त्यावर त्याचे घर चालते.
शांतनू म्हणतो की, तो प्रत्येक रात्री 10:00 वाजता फूल विक्री करण्यासाठी येतो.
तो जवळपास रात्री 1:00 पर्यंत फुलांच्या पॅकेटची विक्री करतो.
तो रोज जवळपास 100 फुलांच्या पॅकेटची विक्री करतो. एक पॅकेट 50 रुपयांना विकतो. त्यातून त्याची मोठी कमाई होते.
100 हून अधिक फूल पॅकेटची होते विक्री
शांतनू याने फूल विक्रीविषयी माहिती दिली आहे. त्याच्या मते, रोज फूल पॅकेटची विक्री होते.
कधी कधी तो 100 हून अधिक फूल पॅकेटची विक्री करतो. तर कधी कधी कमी विक्री होते.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/telhara-saint-tukaram-maharaj-vatra-vahatuk-control-outpost/