मुर्तिजापूर : गणेशोत्सव नवरात्र आणि दसरा या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुर्तिजापूर पोलिसांनी शहरात शस्त्र सराव आणि रूट मार्च काढला. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली जवानांनी मुख्य बाजारपेठ बसस्थानक रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी शस्त्रसज्ज संचलन करत नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला.
यावेळी पोलिसांनी दंगल नियंत्रण संशयितांची झडती वाहनांची तपासणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याचा सराव केला. बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉडनेही महत्त्वाच्या परिसराची तपासणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सणांच्या काळात अफवा पसरवणाऱ्यांवर सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. नागरिकांनी शांतता बंधुभाव आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
पोलिसांच्या या उपक्रमाचे व्यापारी आणि नागरिकांनी स्वागत केले. सणांच्या काळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख आणि रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे यंदाचे सण सुरक्षित आणि शांततेत पार पडतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
Related News
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट; तांत्रिक बिघाडामुळे सहा अधिकारी अडकले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसीय लं...
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; ५.० तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती
Nepal : आधी विध्वंसक पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावरणाऱ्या नेपाळला आता भूकंपाचा...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
मुंबई : राज्यभरात आ...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य ...
Continue reading
अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात...; मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघाती हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांनी पुन्हा ...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/students-admission-crisis-is-not-a-huge-fee-no-pain-and-no-problem/