आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव व रूट मार्च
मुर्तिजापूर : गणेशोत्सव नवरात्र आणि दसरा या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुर्तिजापूर पोलिसांनी शहरात शस्त्र सराव आणि रूट मार्च काढला. पोलीस नि...
