एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओघ वाढत आहे.
असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सोप्या नसतील.
काही गोष्टींवरुन ते दिसू लागलय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना
Related News
दि. ६ जून २०२५
पातूर : अकोला - वाशिम महामार्गावर पातूर पासून वाशिमकडे सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या
माळराजुरा फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार पहावया...
Continue reading
तुमच्या परेश प्रमाणे तुमचे आणि आमच्या पालकांचे भविष्य सुरक्षित होते डॉक्टर वाघमारे
अकोला दिनांक 5 विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून आता पाच वर्ष कठीण
परेशान करा म्हणजे ...
Continue reading
अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यातील विकासकामांच्या आढाव्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
मात्र, ही बैठक विकासाच्या चर्चा करण्याऐवजी राजकीय कलगीतुराच्या वादात रंगली. पालक...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळ डोळी फाट्या नजीक वन
विभागाच्या विश्रामगृहासमोर अवैध गौण खनिज विना रायल्टी वाहतूक करून निदर्शनास आल्यानंतर
...
Continue reading
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज एक भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून,
अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटना बार्शीटाकळीतील नवीन ...
Continue reading
पुणे |
हिंजवडीतील 'द क्राऊन ग्रीन' सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
25 वर्षीय आयटी अभियंता अभिलाषा कोथंबिरे हिने 21व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्य...
Continue reading
पातूर : संत गजानन महाराजांची पालखी ७ जून रोजी पातूरला पोहचणार असून स्वागतासाठी
जय्यत तयारी करण्यात आली आहे.श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र
पं...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमान निर्मितीसंदर्भात ऐतिहासिक करार झाला असून,
यानुसार राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार आहे.
टाटा अॅडव्...
Continue reading
जालना मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की रुग्णांवरती
चक्क फरशीवर गादी टाकून सलाईन द्वारे उपचार करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यामधील सामान्य रुग्णालयातील एक...
Continue reading
नवी दिल्ली |
पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग, दिल्ली येथील
आपल्या निवासस्थानी ‘सिंदूर’ वनस्पतीचे (Bixa orellana) रोपण केले.
हे रोप त्यांना ...
Continue reading
शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखीने छोट्या छोट्या व्यावसायिकांना
व्यापाराचा आधार दिल्याचं पाहायला मिळालंय. पंढरपूरकडे निघालेल्या पालखी
सोबत हे किरकोळ विक्रे...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात स्थानिक देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने
घराला लागली आग घराने प्रचंड नुकसान झाले आहे.
या दरम्यान आगीच्या धुराने सर्व परिसरात एकच खळबळ ...
Continue reading
आमदाराने जाहिरात दिली आहे. त्यावरुन काही गोष्टी दिसू लागल्या आहेत.
आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे.
तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट झाले. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या
निमित्ताने मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीत तर
एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बदलेली राजकीय स्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे.
उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे.
त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे.
राज्यभरातील ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या
नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणवुकीचे
निकाल जाहीर झाले.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले.
त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार निवडून आले.
त्यानंतर भविष्यातील शिवसेनेची दिशा काय असेल ते स्पष्ट झालं.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ओघ वाढला. असं असलं तरी एकनाथ शिंदे
यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सोप्या नसतील.
काही गोष्टींवरुन ते दिसू लागलय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहिरात दिली आहे.
त्यावरुन धाराशिव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेंचा फोटो लहान
जाहिरातीमध्ये धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह गायब असून माजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असताना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो
लहान लावल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आज बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी अनेक दैनिकात अभिवादनाच्या जाहिरती दिल्या आहेत.
म्हणून नाराजी का?
तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते.
त्यांच्या काही वक्तव्यांवरुन वादही निर्माण झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/police-action-against-young-men-who-cut-cakes-with-swords-in-akolyati-murtijapur-city/