अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री साडेतीन वाजता चोराकडून चाकूने हल्ला करण्यात आला. मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली.
मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाली. सुरूवातीला चोराने घरातील नोकरासोबत वाद घातला. या वादाचा आवाज ऐकून सैफ झोपेतून
उठला आणि चोरासा पकडण्याच प्रयत्न केला. यावेळी चोराने सैफ अली खानवर चाकूने तब्बल सहा वार केले. यामध्ये सैफला दोन गंभीर जखमा आणि मणक्याजवळ एक गंभीर घाव झाल्याचे समोर आले आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
चोराकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी दाखल कऱण्यात आलं. डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान, सैफ अली खानवरील उपचाराबाबत लिलावती रूग्णालयाकडून निवेदन जारी करण्यात आलंय. यामध्ये सैफ अली खानचं ऑपरेशन यशस्वी झालं असून त्याती प्रकृती आता स्थिर आहे.
सैफला आज संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचेही समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/bollywood-actor-saif-ali-khanwar-halla-kay-ghadlan/