अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या संघटन विस्ताराला चालना देण्यासाठी टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयात ऑफलाईन सभासद नोंदणी अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या पहिल्याच दिवशी दामोदर जगताप, शेख साबीर भाई, भाऊरावजी सोनोने, प्रा. संजीव वाहूरवाघ, मुकुंद सातपुते आणि मोहित पारसकर यांनी पक्षाचे सभासदत्व स्वीकारत संघटनेत प्रवेश केला. नव्याने दाखल झालेल्या सदस्यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.
जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष किशोर जामानिक, महानगर अध्यक्ष मजहर खान, महासचिव गजानन गवई, सिद्धार्थ शिरसाट, डॉ. अशोक मेश्राम आणि सुयोग आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी अधिकाधिक नागरिकांनी ऑफलाईन सभासद नोंदणी अभियानात सहभागी होऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. अभियानाला कार्यकर्ते आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आगामी काळात हे अभियान जिल्हाभर अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. संघटन विस्ताराच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-revelation-1-chimukli-abhijit-khandkes-jeev-childhood-episode-brought-tears-to-fans-eyes/
Related News
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
No UPI Day Today 2 October : आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा; व्यापाऱ्यांचा ‘नो UPI डे’, अतिरिक्त शुल्काच्या प्रस्तावाला विरोध
No UPI Day Today 2 October : देशभरातील व्यापारी सं...
Continue reading
‘तुम्ही साले… कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे पाटील आक्रमक; ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यान...
Continue reading