अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन

अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन

अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात वाहन जप्तीसाठी गेलेल्या चार जणांवर

प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने चार जण गंभीर जखमी झाले असून,

त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related News

या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये दोन आरोपींना ताब्यात

घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,

पोलिसांनी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/murtijapur-taluka-of-akola-district-jamathi-shivarat/

Related News